08/09/2026
मुंबईच्या काही गोष्टी कधीच बदलत नाहीत… ❤️
लोकलची धावपळ, पावसातला चहा, गणपतीचा जल्लोष, समुद्रकिनाऱ्यावरची संध्याकाळ… आणि शेवटी मुंबई लाडू सम्राटचा वडापाव! 🌆✨
काळ बदलतो, शहर बदलतं… पण या गोष्टींचं मुंबईशी असलेलं नातं तसंच राहतं.
तीच मुंबई. तेच लोक. तेच moments. आणि चव? तीही तीच! ❤️