05/09/2026
💙 आला रे आला… गोविंदा आला! 🏺🎉
एकजुटीच्या बळाने उंचच उंच थर रचत, आनंद आणि उत्साहात साजरी करूया दहीहंडी! 🥳
श्रीकृष्णाच्या आशीर्वादाने आपल्या आयुष्यात सुख, समाधान आणि समृद्धी नांदो.
Samruddhi Veg/Non-Veg Family Restaurant कडून दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏
📞 9923730494, 8010384063
📍 DSK Chowk, Dhayari, Sinhagad Road, Pune - 411041
#दहीहंडी #गोविंदा #श्रीकृष्ण #दहीहंडीउत्सव