SB Foods Akola

SB Foods Akola Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from SB Foods Akola, Hotel, savarkar Chowk kela plots Jatharpeth, Akola.

02/08/2026




ताजे, गरमागरम, आणि स्वादिष्ट घरगुती जेवण आता तुमच्या सेवेत

मेनू: चपाती, भाजी कधी कडधान्य, वरण, भात आणि सलाद.

स्वच्छता आणि चवीची हमी.

ऑफिस, कॉलेज आणि हॉस्टेलच्या मुलांसाठी विशेष सोय.

आजच आपले जेवण बुक करा!

वैशिष्ट्ये शुद्ध आणि सात्विक:

रोजचा बदल, पौष्टिक आणि हलकंफुलकं जेवण.

वेळेवर डिलिव्हरी: दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणाची योग्य वेळी सोय.

टिप:-

१. सगळ ताजच बनवत असल्यामुळे वेळ विचारुन घ्यावी अगोदर 🙏

२. जेवण हे विषेत: खाद्यपदार्था साठी बनवलेल्या पाकीटांमधे दिल्या जाते डब्बा हा प्रकार नाही कारण त्यात गरम पण राहते व न्यायला सोइचे पण असते 🙏

३. बिना तिखटाचे पण सिनीयर सिटीझन साठी उपलब्ध .

संपर्क: शैलेश भगत केला प्लॉट्स जठारपेठ अकोला ९०२८६२१७१५
090286 21715

Address

Savarkar Chowk Kela Plots Jatharpeth
Akola
444001

Telephone

+919028621715

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when SB Foods Akola posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category