17/11/2020
संधी मिळत नाही तर ती शोधावी लागते आणि अशा कठीण काळात हार न मानता तृप्ती संदेश काटकर (बेलोशी-अलिबाग)आणि संदेश नारायण काटकर (बापळे-अलिबाग)ह्या जोडीने ते दाखवुन दिले आहे. दोघेही पदवीधर असून मुंबई येथे पत्नी C.A. यांचे ऑफीस व पती अॅडव्होकेट यांच्या ऑफिसमध्ये हे दोघे पण चांगले जॉबला होते. पण ह्या लॉकडाऊन मध्ये दोघांनी आपले जॉब गमावले, पण अशा वेळी दोघे हताश न होता त्यांनी छोटा का होईना पण स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे.
तृप्ती संदेश यांचे राजू हॉलिडे होम आक्षी-नागाव ह्या नावाने नाईक फूड बाजार शेजारी आक्षी येथे कॉटेज सोबतच फूड कॉर्नर सुरू केले आहे. *निवासाची व्यवस्था(असा/Non AC/Hall)* सोबतच *पारंपरिक खाद्य पदार्थ यामध्ये मोदक, कोंबडी वडे, आंबोळी चिकन, कोळंबी थाळी/फ्राय, सुरमई थाळी/फ्राय, पापलेट थाळी/फ्राय, अलिबाग स्पेशल मांसाहारी मेजवानी कालवा फ्राय, खेकडा(चिंबोरी)* असे ताजे व चविष्ट खाद्य पदार्थ बनवणे सुरू केले आहे.
जर तुमच्या मनात इच्छा असेल तर तुम्ही पण हे करू शकता हे ह्या जोडप्याने दाखवून दिले आहे. *सोबत इथे पॅकबंद बॉटल मधील पाणी वापरून लिंबू सरबत, कोकम सरबत, शहाळे* असे विविध पदार्थ मिळतात.
जर आपण अलिबाग2-नागाव-आक्षी-काशीद-रेवदंडा-मुरुड येथे पर्यटनासाठी येत असाल तर तृप्ती संदेश यांचे राजू हॉलिडे होमला नक्की भेट द्या. *एकदा चव घ्याल, तर पुन्हा पुन्हा याल.* याची हमी देतो.
*पर्यटन स्थळे*- अलिबाग बीच, कुलाबा किल्ला, वरसोली बीच 4km, आक्षी बीच, आक्षी स्तंभ, आक्षी शिलालेख 0km, नागाव बीच 2km, चौल भोवाळे येथील दत्त मंदिर, शितलादेवी मंदिर, रेवदंडा बीच 10km, बिर्ला मंदिर साळाव 12 km, काशीद बीच 22km, मुरुड बीच32km, जंजिरा किल्ला 38km आहे तरी आपण ह्या भागात फिरायला आलात तर नक्की एकदा भेट द्या. ह्या आपल्या मराठी कोकणी माणसाच्या छोटयाशा कॉटेजला.
कारण आपल्याच मराठी माणसाला त्यातून बळ आणि फायदा मिळेल. जेणेकरून आपलाच मराठी माणूस स्वतःच्या पायावर उभा राहील.....
*Contact -*
*तृप्ती संदेश यांचे राजू हॉलिडे होम आक्षी-नागाव, अलिबाग रेवदंडा रोड, नाईक फूड बाजार शेजारी, आक्षी, ता.अलिबाग, जि. रायगड*
👇👇👇share
Phone no - +918767010624
● ● आणि हो आपला कोकणी मराठी माणूस आता हळू हळू का होईना पण उद्योग धंध्यात उतरत आहे तर आता आपली जबाबदारी आहे त्याला सपोर्ट करण्याची जमल्यास पोस्ट नक्की शेयर करा जेणेकरून आपल्याच मराठी माणसाला त्याचा फायदा होईल.
*धन्यवाद*
🙏🙏🙏🙏🙏🙏