Surve Nature's Resort

Call Directions Website Contact the hotel

Surve Nature's Resort Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Surve Nature's Resort, Hotel resort, near hanuman mandir, margthmane village taluka, Chiplun.

SURVE farm is located in margtamane village TALUKA CHIPLUN
from pune around 175 km
from mumbai 230 km
from railway station Chiplun 22 km
from bus stand chiplun 20

Celebrating the spirit of freedom surrounded by nature. 🇮🇳🌿Happy Independence Day from Surve Natures Resort!            ...
15/08/2026

Celebrating the spirit of freedom surrounded by nature. 🇮🇳🌿
Happy Independence Day from Surve Natures Resort!


🌿✨ सुर्वे रिसॉर्ट – प्रत्येक खास प्रसंगासाठी परफेक्ट ठिकाण! ✨🌿लग्न असो, वाढदिवस, साखरपुडा, अ‍ॅनिव्हर्सरी, बारसं किंवा फॅ...
09/08/2026

🌿✨ सुर्वे रिसॉर्ट – प्रत्येक खास प्रसंगासाठी परफेक्ट ठिकाण! ✨🌿

लग्न असो, वाढदिवस, साखरपुडा, अ‍ॅनिव्हर्सरी, बारसं किंवा फॅमिली गेट-टुगेदर – कोकणच्या निसर्गरम्य वातावरणात प्रत्येक आनंदाचा क्षण साजरा करा! 🎉

🏡 भव्य जागा | स्विमिंग पूल | सुंदर बाग | ओपन डायनिंग हॉल
👨‍👩‍👧‍👦 १०० ते २०० व्यक्तींची क्षमता
🍽️ केटरिंग, DJ, साउंड, डेकोरेशन – सर्व व्यवस्था आम्ही करून देतो

📍 सुर्वे नेचर रिसॉर्ट, हनुमान मंदिरासमोर, ठामणे गाव, चिपळूण, रत्नागिरी – ४१५७०२
📞 8928730032 / 9702805575 | 📩 बुकिंगसाठी DM करा!

Ya Rakhi Month मध्ये, तुमचं नातं करूया अजून खास! ✨राखी महिन्याच्या निमित्ताने खास ऑफर! 🎁 Surve Nature Resort मध्ये 2 Nig...
30/07/2026

Ya Rakhi Month मध्ये, तुमचं नातं करूया अजून खास! ✨
राखी महिन्याच्या निमित्ताने खास ऑफर! 🎁 Surve Nature Resort मध्ये 2 Night Stay Booking वर मिळवा ₹1000 OFF! निसर्गाच्या कुशीत, शांत आणि सुंदर वातावरणात घालवा quality time तुमच्या प्रियजनांसोबत. 🌿🏡
Offer valid फक्त 1st ते 31st August पर्यंत — लवकर बुक करा आणि हा Rakhi Month बनवा अविस्मरणीय! 💫
📍 Surve Nature Resort, Opp. Hanuman Mandir, Marg Thamane Village, Chiplun Taluka, Dist. Ratnagiri, Maharashtra 415702
📞 8928730032 / 9702805575
🌐 www.survenaturesresort.com
Book Now! तुमची सुट्टी बनवा खास आणि संस्मरणीय 🌸
#राखीमहिना #निसर्गसहल #कोकणदर्शन

महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!
01/05/2026

महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!

20/04/2026

निसर्गाच्या कुशीतला शांत, सुंदर आणि लक्झरी अनुभव ✨

Surve Nature Resort — जिथे प्रत्येक क्षण खास, प्रत्येक सकाळ देते ताजेपणा आणि प्रत्येक संध्याकाळ बनते अविस्मरणीय💚

Relax • Refresh • Reconnect

तुमच्या पुढच्या peaceful getaway साठी एक परफेक्ट destination 🌴

📍 Surve Nature Resort –
हनुमान मंदिरासमोर, मार्ग ताम्हाणे गाव, चिपळूण तालुका, जि. रत्नागिरी, महाराष्ट्र – ४१५७०२
📞 8928730032 | 9702805575

अक्षय तृतीया निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा ! 🙏
19/04/2026

अक्षय तृतीया निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा ! 🙏

08/04/2026

🌴 वाढदिवस, Anniversary, Family Event किंवा Dream Wedding… आता साजरा करा कोकणाच्या सुंदर निसर्गात!

गुहागरजवळ, चिपळूण–गुहागर मार्गावर वसलेले Surve Nature Resort तुमच्या प्रत्येक खास क्षणाला बनवतं अधिक खास, अधिक memorable.

Birthday Celebration असो, Anniversary, Family Get-together, Corporate Event किंवा तुमचं स्वप्नवत Destination Wedding — प्रत्येक इव्हेंटसाठी येथे मिळतो परफेक्ट सेटअप आणि शांत, निसर्गरम्य वातावरण.

🏡 7 BHK Private Villa
👨‍👩‍👧‍👦 30–40 लोकांसाठी Dormitory
🌄 सुंदर Balcony View Rooms
🎉 मोठा Open Event Area

यासोबतच Swimming Pool, Sports Activities आणि निसर्गाच्या सानिध्यातील शांतता तुमच्या प्रत्येक क्षणाला देतात एक वेगळाच अनुभव.

💍 Destination Wedding साठी सुंदर सजावट, मोठं Event Space आणि Natural Ambience
🎂 Birthday, Anniversary आणि Family Celebration साठी ample space आणि पूर्ण enjoyment

👉 Stay + Celebration + Nature यांचा परफेक्ट संगम म्हणजेच Surve Nature Resort

📲 तुमचा पुढचा खास दिवस अधिक खास बनवण्यासाठी आजच बुकिंग करा!
8928730032 | 97028 05575

[email protected]
www.survenaturesresort.com

Surve Nature Resort
जिथे कोकण खरंच अनुभवता येतं.

Surve Nature Resort –
हनुमान मंदिरासमोर, मार्ग ताम्हाणे गाव, चिपळूण तालुका, जि. रत्नागिरी, महाराष्ट्र – ४१५७०२
8928730032 | 9702805575

Shout out to my newest followers! Excited to have you onboard! Nitin Jinturkar, ज्ञानेश्वर धायरीकर, Kuldeep Zore
21/03/2026

Shout out to my newest followers! Excited to have you onboard! Nitin Jinturkar, ज्ञानेश्वर धायरीकर, Kuldeep Zore

Happy Gudi Padawa..!Let the Happiness  spring its way across every life!!- Surve Nature's Resort
19/03/2026

Happy Gudi Padawa..!

Let the Happiness spring its way across every life!!

- Surve Nature's Resort

19/02/2026

जर तुम्ही कोकणात गुहागर, गणपतीपुळे किंवा रत्नागिरी येथे ट्रिप प्लॅन करत असाल, तर राहण्यासाठी एक परफेक्ट ठिकाण नक्की लक्षात ठेवा 👇

🍃 Surve Nature Resort

📍 मुंबई, पुणे, कोल्हापूर, सातारा किंवा कुठूनही कोकणात येत असाल, हे रिसॉर्ट तुमच्या लिस्टमध्ये असायलाच हवं.

✨ इथे फक्त stay नाही, तर मिळतो खरा Relaxation + Full Enjoyment, तोही निसर्गाच्या सानिध्यात.

🏡 Stay Options:
• प्रशस्त 7 BHK Fully AC Villa,complete privacy
• Family, friends & couples साठी perfect
• मोठ्या group साठी Dormitory stay
• शांत अनुभवासाठी Balcony view rooms
• एकाच वेळी 50–60 लोक आरामात राहू शकतील अशी सुविधा

🎉 Enjoyment & Activities:
• Large Swimming Pool
• Rain Dance
• Cricket, Volleyball, Tennis साठी Open Play Area

🍽️ Food Experience:
• अस्सल घरगुती कोकणी जेवण
• पारंपरिक चुलीवर बनवलेलं
• Open Dining Area मध्ये खास अनुभव

📌 Perfect Location:
• गुहागर बीच – 15–20 मिनिटे
• गणपतीपुळे मंदिर – 1.30 तास
• गोपाळगड, मगर तलाव, परशुराम मंदिर, वेलेणेश्वर बीच – अगदी जवळ

🎂 Birthday | 💍 Anniversary | 👨‍👩‍👧‍👦 Family Function | 💒 Wedding Programs
सगळ्यासाठी हे ठिकाण एकदम perfect आहे.

जर तुमची कोकण ट्रिप खरंच memorable बनवायची असेल, तर आजच संपर्क करा 📞
8928730032 | 97028 05575
[email protected]
www.survenaturesresort.com

Surve Nature Resort
जिथे कोकण खरंच अनुभवता येतं. 🌴✨

Surve Nature Resort –
हनुमान मंदिरासमोर, मार्ग ताम्हाणे गाव, चिपळूण तालुका, जि. रत्नागिरी, महाराष्ट्र – ४१५७०२
8928730032 | 9702805575

Address

Near Hanuman Mandir, Margthmane Village Taluka
Chiplun
415702

Alerts

Be the first to know and let us send you an email when Surve Nature's Resort posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Hotel

Send a message to Surve Nature's Resort:

Shortcuts

Share

Category