11/10/2026
कृपया नोंद घ्यावी! ⚠️🏊♂️
तुमच्या सुरक्षेसाठी आणि अधिक चांगल्या अनुभवासाठी, १३ ते १५ ऑक्टोबर २०२६ दरम्यान मोठा स्विमिंग पूल मेंटेनन्ससाठी तात्पुरता बंद ठेवण्यात येणार आहे.
वॉटरपार्क मधील इतर राइड्स आणि अॅक्टिव्हिटीज नेहमीप्रमाणे सुरू राहतील! ✨
गैरसोयीबद्दल क्षमस्व.
१६ ऑक्टोबरपासून पुन्हा भेटूया त्याच उत्साहात! 🙌
- मराठा दरबार वॉटरपार्क