Sharmishtha - Sea View Villa - Dapoli

Call Directions Website

Sharmishtha - Sea View Villa - Dapoli Welcome to Sharmishtha, a sea view villa, in Kolthare, near Dapoli. Nestled in woods, just 1.5 kms f

3 दिवस, 2 रात्र - कोकण सहल संपर्क  - 093703 13000
16/10/2026

3 दिवस, 2 रात्र - कोकण सहल

संपर्क - 093703 13000

कोकण सहल - घरा पासून, घरा पर्यंत.संपर्क - 093703 13000
12/10/2026

कोकण सहल - घरा पासून, घरा पर्यंत.

संपर्क - 093703 13000

कोकण सहल - घरा पासून, घरा पर्यंत..समाविष्ट ठिकाणे:हरिहरेश्वर महालक्ष्मी मंदिर, केळशी कड्यावरील श्री गणपती, आंजर्ले दापोल...
16/08/2026

कोकण सहल - घरा पासून, घरा पर्यंत..

समाविष्ट ठिकाणे:

हरिहरेश्वर
महालक्ष्मी मंदिर, केळशी
कड्यावरील श्री गणपती, आंजर्ले
दापोली
कोळथरे
अंजनवेल लाईटहाउस
गणपतीपुळे
हेदवी
वेळणेश्वर
गुहागर
परशुराम भूमी - बुरोंडी
शिवथरघळ

अधिक माहितीसाठी कृपया 9370313000 वर संपर्क साधावा.

🌿 श्रावण विशेष कोकण ग्रुप सहल २०२६ 🌿श्रावण महिन्यात पुण्याहून कोकणाची अविस्मरणीय सहल आयोजित करण्यात आली आहे. नावनोंदणी स...
04/07/2026

🌿 श्रावण विशेष कोकण ग्रुप सहल २०२६ 🌿

श्रावण महिन्यात पुण्याहून कोकणाची अविस्मरणीय सहल आयोजित करण्यात आली आहे. नावनोंदणी सुरू असून जागा मर्यादित आहेत.

🗓️ *सहलीच्या तारखा:*

• १६ ऑगस्ट २०२६
• २३ ऑगस्ट २०२६
• ३० ऑगस्ट २०२६
• ६ सप्टेंबर २०२६

📍 *सहल कालावधी:*
रविवार ते मंगळवार (३ दिवस / २ रात्री)

🙏 विशेष आकर्षण:
श्रावणी सोमवारी वेळणेश्वर व गुहागर येथील व्याडेश्वर महादेव मंदिरात* दर्शनाचा लाभ.

💰 सहल शुल्क: ₹८,५००/- प्रति व्यक्ती

या शुल्कामध्ये समाविष्ट:

🍽️ भोजन व्यवस्था
• ३ दिवस मर्यादित शाकाहारी नाश्ता
• ३ दिवस शाकाहारी दुपारचे जेवण
• २ रात्री शाकाहारी रात्रीचे जेवण

*(तिसऱ्या दिवशी संध्याकाळी सुमारे ७ वाजेपर्यंत पुण्यात परत येत असल्याने त्या दिवसाचे रात्रीचे जेवण समाविष्ट नाही.)*

🏨 निवास व्यवस्था
• AC निवास – शर्मिष्ठा व्हिला + १ बंगला
• प्रत्येक खोलीत २ व्यक्तींची व्यवस्था

🚌 प्रवास व्यवस्था
• १२ सीटर AC Tata Winger

👥 एकूण जागा: फक्त १२

📍 सहल सुरू व समाप्तीचे ठिकाण:
वनाज मेट्रो स्टेशन, कोथरूड, पुणे

📌 भेट देण्याची ठिकाणे:
✅ शिवथरघळ (वरंधा घाट सुरू असल्यास)
✅ कोळथरे (दापोली)
✅ अंजनवेल लाईट हाऊस
✅ गणपतीपुळे
✅ हेदवी
✅ वेळणेश्वर
✅ गुहागर
✅ परशुराम भूमी – बुरोंडी
✅ आंजर्ले – कड्यावरचा गणपती

🌼 उपवास करणाऱ्यांसाठी विशेष व्यवस्था:
उपवास असल्यास नाश्ता व जेवणामध्ये उपवासाचे पदार्थ उपलब्ध करून दिले जातील.

📞 नावनोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क: 9370313000

⚠️ *जागा मर्यादित आहेत. इच्छुकांनी लवकरात लवकर नावनोंदणी करून आपली जागा निश्चित करावी.

धन्यवाद! 🙏

12/04/2026

३ दिवस, २ रात्र कोकण सहल. घरा पासून, घरा पर्यंत.

समाविष्ट ठिकाणे - कोळथरे(दापोली), अंजनवेल लाईट हाऊस, गणपतीपुळे, हेदवी, वेळणेश्वर, गुहागर, परशुराम भूमी — बुरोंडी, आंजर्ले - कड्यावरचा गणपती

एकूण सहल खर्च आणि गाडीचा तपशील:

२ व्यक्तींसाठी - १९४००/- स्विफ्ट डिझायर - ९७०० प्रती व्यक्ती

३ व्यक्तींसाठी - २०४००/- स्विफ्ट डिझायर - ६८०० प्रती व्यक्ती

४ व्यक्तींसाठी - २४४००/- स्विफ्ट डिझायर - ६१०० प्रती व्यक्ती

५ व्यक्तींसाठी - ३२०००/- एर्टिगा - ६४०० प्रती व्यक्ती

६ व्यक्तींसाठी - ३६०००/- एर्टिगा - ६००० प्रती व्यक्ती

७ व्यक्तींसाठी - ३७०००/- टाटा विंगर - ६९०० प्रती व्यक्ती

८ व्यक्तींसाठी - ३७०००/- टाटा विंगर - ६००० प्रती व्यक्ती

९ व्यक्तींसाठी - ३७०००/- टाटा विंगर - ५४०० प्रती व्यक्ती

१० व्यक्तींसाठी - ३७०००/- टाटा विंगर - ४८०० प्रती व्यक्ती

११ व्यक्तींसाठी - ३७०००/- टाटा विंगर - ४६०० प्रती व्यक्ती

१२ व्यक्तींसाठी - ३७०००/- टाटा विंगर - ४३०० प्रती व्यक्ती

*📣 खर्चात समाविष्ट असलेले 📣*
🟢 रहायची व्यवस्था
🟢 दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशीचा नाश्ता.
🟢 गाडी आणि ड्राइवरचा पूर्ण खर्च.

*📣 खर्चात समाविष्ट नसलेल 📣*:

🔴 पहिल्या दिवशीचा नाश्ता
🔴 कुठलेही जेवण

संपर्क / Contact - 093703 13000

08/02/2026

शिमगा, कोकण आणि थोडी गंमत..

३ दिवस, २ रात्र कोकण सहल. घरा पासून, घरा पर्यंत.

आपल्या सोयीच्या तारखेनुसार.

https://sharmishthavilladapoli.in/index.php/package-tour/

संपर्क / Contact - 093703 13000

15/01/2026

३ दिवस, २ रात्र कोकण सहल. घरा पासून, घरा पर्यंत.

आपल्या सोयीच्या तारखेनुसार.

एकूण सहल खर्च आणि गाडीचा तपशील:

२ व्यक्तींसाठी - १९४००/- स्विफ्ट डिझायर - ९७०० प्रती व्यक्ती
३ व्यक्तींसाठी - २०४००/- स्विफ्ट डिझायर - ६८०० प्रती व्यक्ती
४ व्यक्तींसाठी - २४४००/- स्विफ्ट डिझायर - ६१०० प्रती व्यक्ती
५ व्यक्तींसाठी - ३२०००/- एर्टिगा - ६४०० प्रती व्यक्ती
६ व्यक्तींसाठी - ३६०००/- एर्टिगा - ६००० प्रती व्यक्ती
७ व्यक्तींसाठी - ३७०००/- इनोव्हा - ५३०० प्रती व्यक्ती
१० व्यक्तींसाठी - ४८०००/- नॉन AC Tempo Traveller - ४८०० प्रती व्यक्ती

📣 खर्चात समाविष्ट 📣
🟢 रहायची व्यवस्था
🟢 दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशीचा नाश्ता.
🟢 गाडी आणि ड्राइवरचा पूर्ण खर्च.

📣 खर्चात समाविष्ट नसलेल 📣:

🔴 पहिल्या दिवशीचा नाश्ता
🔴 कुठलेही जेवण

--------------------------------------------------------------------------

3 Days, 2 Nights Kokan Package Tour

As per your convenient dates.

Home pick up and drop.

Total tour costing vehicle details:

2 People - 19400/- Swift Dezire - 9700 per person
3 People - 20400/- Swift Dezire - 6800 per person
4 People - 24400/- Swift Dezire - 6100 per person
5 People - 32000/- Ertiga - 6400 per person
6 People - 36000/- Ertiga - 6000 per person
7 People - 37000/- Innova - 5300 per person
10 People - 48000/- Tempo Traveller (Non AC)

📣 Inclusions📣:

🟢 Accomodation
🟢 Breakfast on Day 2 & Day 3
🟢 All car and driver related expenses

📣 Exclusions 📣

🔴 Breakfast on Day 1
🔴 Any Lunch and Dinner

संपर्क / Contact - 093703 13000

Address

Panchanadi Park, Village Kolthare
Dapoli
415713

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sharmishtha - Sea View Villa - Dapoli posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category