06/09/2026
🌶️ चटकदार… झणझणीत… लज्जतदार… मिसळ पाव! 😋
हॉटेल वैभव काशीळ
एकदा खाल्ल्यावर पुन्हा पुन्हा खावंसं वाटेल! ❤️
गरमागरम उसळ • कुरकुरीत फरसाण • ताजे पाव • झणझणीत कट 🤤
👉 आजच या आणि अस्सल मिसळीचा स्वाद घ्या!
#मिसळपाव Foodie PuneFood महाराष्ट्रीयनखाना FoodLovers झणझणीत