01/08/2026
कधी येताय मग आखाड पार्टी करण्यासाठी खडकवासला धरणालगत ❣️ हॉटेल सोपान बाग ❣️ मध्ये
आखाड पार्टी तर होणारच.. सुंदर पावसाच्या वातावरण मध्ये आपल्या आखाड पार्टीचा बेत आत्ताच पक्का
करा..!💃💃🍻🍻🐑🐓
😋आखाड स्पेशल 🦀🍗🐟🌶️
पुण्यात खडकवासला धरणालगत खास कुटुंबीय व मित्रमंडळी👪 सोबत चविष्ट व्हेज-नॉनव्हेज🦞🍛 पदार्थ चाखण्यासाठी एकमेव ठिकाण म्हणजे आपले *हॉटेल सोपान बाग* ❤️
तसेच लहान मुलांसाठी उत्तम खेळण्याची साधने , बर्थ डे , रिसेप्शन इ. करिता 🎁🎂🧗
किलो प्रमाणे ऑर्डर घेन्यात येईंल : बुकिंग करावी लागेल
एकदा आवश्य भेट द्या 👍
——— Hotel सोपान बाग, एनडीए - बहुली रोड, खडकवासला धरण परिसर , झपूर्झा म्युझिअमच्या सरळ २ किमी अंतरावर, गणेश मंदिर जवळ ,आगळंबे, पुणे ———
📞 7276700721 , 8605014660
#आखाडस्पेशल #आखाड