19/03/2024
तापोळा - महाबळेश्वर येथे आपल्या सुट्ट्या एन्जॉय करा. तापोळा - महाबळेश्वर च्या निसर्गरम्य वातावरणात कोयना नदीच्या काठावर असलेल्या आपल्या रिसॉर्ट मध्ये व घ्या आनंद कोयना नदीमध्ये कयाकिंग व इतर बोटिंगचा तसेच प्रशस्त अशा स्विमिंग पुल मध्ये मनमुराद पोहण्याचा आनंद लुटा. नक्की भेट द्या तापोळ्याला व अस्सल घरगुती जेवनाचा आनंद घ्या मित्र,फॅमिली व आपल्या प्रियजनांसोबत.
मित्रांच्या पार्ट्या असोत वा गेट टू गेदर, फँमिली ट्रीप असो वा शाळेची ट्रीप...
मोकळ्या वातावरणात, निसर्गाच्या सानिध्यात, असंख्य गेम्स, आणि मस्ती करण्यासाठी एकमेव सहल ठिकाण!!!!
त्याचसोबत राहण्याची एसी - नॉन एसी रूम्सची ऊत्तम सोय...
तर वाट कसली पाहताय?? आजच बुक करा आणि पर्यटनाचा आनंद घ्या.
https://www.riverviewagroresort.com
https://wa.me/message/HC67CY7SOZYEJ1
River View Agro Tourism, Tapola
9422403069 / 9421583469