Hotel Ballaleshwar Panvel

Directions Contact the hotel

Hotel Ballaleshwar Panvel Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Hotel Ballaleshwar Panvel, Hotel, Panvel.

💥💥😍😍Offer Offer Offer  😍😍💥💥
13/06/2020

💥💥😍😍Offer Offer Offer 😍😍💥💥

*शिवराय मनामनात🧡 शिवराज्याभिषेक घराघरात🚩**आस्तेकदम* . . *आस्तेकदम* . . *आस्तेकदम* . . *महाराज* . . *गडपती* . .*गजपती* . ...
06/06/2020

*शिवराय मनामनात🧡 शिवराज्याभिषेक घराघरात🚩*

*आस्तेकदम* . .
*आस्तेकदम* . .
*आस्तेकदम* . .
*महाराज* . .
*गडपती* . .
*गजपती* . .
*भूपती* . .
*राजनीतीधुरंधर* . .
*प्रौढप्रतापपुरंदर* . .
*क्षत्रियकुलावतंस* . .
*सिंहासनाधीश्वर* .
*महाराजाधिराज* . .
*राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यअभिषेकाच्या सर्व शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा🧡*

*🚩🧡जय शिवराय जय जिजाऊ🚩🧡*

04/06/2020
We are open for Parcel 😎
01/06/2020

We are open for Parcel 😎

Eid mubarak 😊
25/05/2020

Eid mubarak 😊

08/04/2020

हनुमान जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏

*शिव शंकराची शक्ती, शिव शंकराची भक्ती,**ह्या शिवरात्रीच्या पवित्र दिवशी,**आपल्या जीवनाची एक नवी आणि* *चांगली सुरुवात होव...
21/02/2020

*शिव शंकराची शक्ती, शिव शंकराची भक्ती,*
*ह्या शिवरात्रीच्या पवित्र दिवशी,*
*आपल्या जीवनाची एक नवी आणि* *चांगली सुरुवात होवो,*
*हीच शंकराकडे प्रार्थना…👏🏼*
*महा शिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!*💐💐💐💐 #🔱महाशिवरात्री शुभेच्छा

19/02/2020

⛳तमाम शिवभक्तंना शिवजयंतीच्या शिवमय आणि भगव्या शुभेच्छा⛳🙏🚩
🚩❣जय जिजाऊ जय शिवराय❣🚩

*उत्सव तीन रंगांचा आभाळी* *सजला... नतमस्तक त्या* *क्रांतिवीरांना, ज्यांनी देश* *घडवला… प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभे...
26/01/2020

*उत्सव तीन रंगांचा आभाळी* *सजला... नतमस्तक त्या* *क्रांतिवीरांना, ज्यांनी देश* *घडवला… प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा*…!

*Happy Republic Day*

तिळगुळ घ्या गोड गोड बोला!!मराठी अस्मिता, मराठी मन,मराठी परंपरेची मराठी शान,आज संक्रांतीचा सण,घेऊन आला नवचैतन्याची खाण!ति...
15/01/2020

तिळगुळ घ्या गोड गोड बोला!!
मराठी अस्मिता, मराठी मन,
मराठी परंपरेची मराठी शान,
आज संक्रांतीचा सण,
घेऊन आला नवचैतन्याची खाण!
तिळगुळ घ्या, गोड गोड बोला..!
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!!

🙏🙏🙏आज संकष्ट चतुर्थी  चला श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेऊ "वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभनिर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार...
13/01/2020

🙏🙏🙏
आज संकष्ट चतुर्थी चला श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेऊ

"वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु
सर्वदा..!!
बोला गणपती बाप्पा मोरया..
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Address

Panvel
410206

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Hotel Ballaleshwar Panvel posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Hotel

Send a message to Hotel Ballaleshwar Panvel:

Shortcuts

Share

Category