Shinde’s Tikona Valley Farm is a countryside destination farmstay bed & breakfast (B&B) that hosts communities and tourists seeking a glimpse of rural ambience and rustic experience. This farmstay is located at the foothill of historical for Tikona, near village Kashig, Mulshi taluka, Pune district (Maharashtra State), India.
शिंदेंज् तिकोणा व्हॅली फार्म हे गावाकडील जीवनाचा अनुभव घेण्याची ज्यांच
ी इच्छा आहे अशा पर्यटकांसाठी बनविलेले फार्मस्टे असून येथे जेवणाची आणि राहण्याची उत्तम व्यवस्था आहे.
हे फार्मस्टे पुणे जिल्ह्यामध्ये निसर्गरम्य मुळशी तालुक्यात काशिग या गावाजवळ ऐतिहासिक तिकोणा गडाच्या पायथ्याशी वसलेले आहे. फार्मस्टेच्या तिन्ही बाजूंनी डोंगररांगा पसरलेल्या असून दक्षिणेकडील बाजूस भातखाचरांनी व्यापलेले विस्तीर्ण खोरे आहे.