Appa आप्पा

Appa आप्पा Treat yourself with heartful dishes!

श्रावणी सोमवारचा उपास आणि 'आप्पा'ची उपवास मिसळ म्हणजे जमून आलेला बेत.
07/09/2026

श्रावणी सोमवारचा उपास आणि 'आप्पा'ची उपवास मिसळ म्हणजे जमून आलेला बेत.

उपवासाचे काही पदार्थ असे असतात की जे दह्यासोबत चांगले लागतात आणि असे सगळे पदार्थ 'आप्पा'ला मिळतात.
04/09/2026

उपवासाचे काही पदार्थ असे असतात की जे दह्यासोबत चांगले लागतात आणि असे सगळे पदार्थ 'आप्पा'ला मिळतात.

31/08/2026

'आप्पा'ला वेळोवेळी मिळणारी ग्राहकांच्या समाधानाची ही पावतीच सारं काही सांगून जाते.

सणवार असो किंवा कुठलाही आनंदाचा क्षण असो, तो साजरा करायला 'आप्पा'चा शिरा असणारच!
27/08/2026

सणवार असो किंवा कुठलाही आनंदाचा क्षण असो, तो साजरा करायला 'आप्पा'चा शिरा असणारच!

उपवासाच्या पदार्थांची इतकी व्हरायटी 'आप्पा'मध्ये!
24/08/2026

उपवासाच्या पदार्थांची इतकी व्हरायटी 'आप्पा'मध्ये!

मराठी घराघरांमध्ये आवडीने खाल्लं जाणारं उपिट दक्षिण भारतातून आपल्याकडे आलं. या उपिटाचा नाश्ता करायला 'आप्पा'ला नक्की या....
21/08/2026

मराठी घराघरांमध्ये आवडीने खाल्लं जाणारं उपिट दक्षिण भारतातून आपल्याकडे आलं. या उपिटाचा नाश्ता करायला 'आप्पा'ला नक्की या.

श्रावण सोमवार आणि नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!
17/08/2026

श्रावण सोमवार आणि नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!

मित्राला सोबत घ्या आणि लगेच 'आप्पा' गाठा.
11/08/2026

मित्राला सोबत घ्या आणि लगेच 'आप्पा' गाठा.

'आप्पा'चे पोहे म्हणजे नाश्त्याचं परफेक्ट सोल्युशन!
04/08/2026

'आप्पा'चे पोहे म्हणजे नाश्त्याचं परफेक्ट सोल्युशन!

Address

Ground Floor , Palak Heights, Opposite To Z Bridge, Narayan Peth
Pune
411030

Opening Hours

Monday 8am - 8pm
Tuesday 8am - 8pm
Wednesday 8am - 8pm
Thursday 8am - 8pm
Friday 8am - 8pm
Saturday 8am - 8pm
Sunday 8am - 1pm

Telephone

+917030863888

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Appa आप्पा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Hotel

Send a message to Appa आप्पा:

Shortcuts

Share

Category