साईराज केटरर्स

Call Directions Contact the hotel

साईराज केटरर्स Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from साईराज केटरर्स, Hotel, plot no3 , laxmi narayan nagar , co. 4A. Len no 2 , opp. Sai baba mandir, Pune.

“कोजागिरी पौर्णिमेच्या या सुंदर रात्री चंद्राच्या शीतल प्रकाशासारखे तुमचे आयुष्य आनंद, प्रेम आणि समाधानाने उजळून निघो. म...
25/10/2026

“कोजागिरी पौर्णिमेच्या या सुंदर रात्री चंद्राच्या शीतल प्रकाशासारखे तुमचे आयुष्य आनंद, प्रेम आणि समाधानाने उजळून निघो. माता लक्ष्मीची कृपा तुमच्या परिवारावर सदैव राहो. हार्दिक शुभेच्छा!”

"गणपती बाप्पा मोरया! या अनंत चतुर्दशीच्या दिवशी बाप्पा तुमच्या घरात सुख, समृद्धी, आरोग्य आणि अपार आनंद घेऊन येवो." ,  , ...
25/09/2026

"गणपती बाप्पा मोरया! या अनंत चतुर्दशीच्या दिवशी बाप्पा तुमच्या घरात सुख, समृद्धी, आरोग्य आणि अपार आनंद घेऊन येवो."

, ,

तुझ्यासाठी आज खास प्रार्थना करते,तुझे सर्व स्वप्न पूर्ण व्हावे अशी इच्छा करते.तू नेहमी आनंदी रहा, सदा हसत रहा,माझ्या भाव...
28/08/2026

तुझ्यासाठी आज खास प्रार्थना करते,
तुझे सर्व स्वप्न पूर्ण व्हावे अशी इच्छा करते.
तू नेहमी आनंदी रहा, सदा हसत रहा,
माझ्या भावा, तुला रक्षाबंधनाच्या शुभेच्छा.

तिरंगी आमचा भारतीय झेंडा उंच उंच फडकवूप्राणपणाने लढून आम्ही शान याची वाढवूस्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा          ...
15/08/2026

तिरंगी आमचा भारतीय झेंडा उंच उंच फडकवू
प्राणपणाने लढून आम्ही शान याची वाढवू
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

मैत्री ही खास व्यक्तींसोबत होत नाही, तरज्यांच्यासोबत मैत्री होते तेच आपल्यासाठी खास होतातहॅपी फ्रेंडशिप डे !            ...
02/08/2026

मैत्री ही खास व्यक्तींसोबत होत नाही, तर
ज्यांच्यासोबत मैत्री होते तेच आपल्यासाठी खास होतात
हॅपी फ्रेंडशिप डे !

"गुरुपौर्णिमेच्या पवित्र दिवशी, गुरूंना करतो त्रिवार वंदन, आभार तुमचे कोटी कोटी, तुमच्या कृपेने उजळले जीवन."            ...
29/07/2026

"गुरुपौर्णिमेच्या पवित्र दिवशी, गुरूंना करतो त्रिवार वंदन, आभार तुमचे कोटी कोटी, तुमच्या कृपेने उजळले जीवन."

चंद्रभागेच्या तीरी उभा तो विठ्ठल,त्याच्या प्रेमाने भिजून जावो तुमचे हे अंतरंगआषाढी एकादशी निमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!   ...
25/07/2026

चंद्रभागेच्या तीरी उभा तो विठ्ठल,
त्याच्या प्रेमाने भिजून जावो तुमचे हे अंतरंग
आषाढी एकादशी निमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!

"योग आहे आरोग्यासाठी क्रांती,तुमच्या आयुष्यात आणेल सुख आणि शांती"आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा!                   ...
21/06/2026

"योग आहे आरोग्यासाठी क्रांती,
तुमच्या आयुष्यात आणेल सुख आणि शांती"
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा!

रायगडावर आली शिवभक्तीच्या भगव्याची लाटडोळे दिपतील शिवभक्तांचे आपल्या राजाचा पाहून थाटशिवराज्याभिषेक सोहळ्याच्या हार्दिक ...
06/06/2026

रायगडावर आली शिवभक्तीच्या भगव्याची लाट
डोळे दिपतील शिवभक्तांचे आपल्या राजाचा पाहून थाट
शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

28/05/2026

Address

Plot No3 , Laxmi Narayan Nagar , Co. 4A. Len No 2 , Opp. Sai Baba Mandir
Pune
412105

Telephone

+918888824825

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when साईराज केटरर्स posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Hotel

Send a message to साईराज केटरर्स:

Shortcuts

Share

Category

Nearby hotels