06/06/2026
श्री शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या हार्दिक शुभेच्छा! 🚩
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचा हा सुवर्णदिन आपल्या सर्वांसाठी प्रेरणा, स्वाभिमान आणि पराक्रमाचे प्रतीक आहे.
महाराजांचे विचार, धैर्य आणि लोककल्याणाची भावना आपल्या जीवनात सदैव प्रेरणादायी राहो.
जय भवानी! जय शिवाजी! 🚩
— स्नेह रिसॉर्ट परिवार