09/03/2026
आपल्या सुंदर अभिप्रायासाठी मनापासून धन्यवाद! 😊
आपल्याला आमचे पनीर अंगारा आणि पनीर लाबाबदार आवडले हे ऐकून खूप आनंद झाला.
जेवणाची चव आणि सर्विस आपल्याला आवडली, हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे.
पुन्हा एकदा आकाश प्युअर व्हेज ला नक्की भेट द्या.🍽️✨
📍 Dehu -Alandi Road, Patil Nagar, Chikhali, Pimpri-Chinchwad, Pune
📞 +91 95619 59581 | 95612 40036
Marketing partner -