Hotel Varsa Pune

Hotel Varsa Pune Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Hotel Varsa Pune, Hotel, Varsa Restaurant, Pashan, Pune.

झणझणीत ठेचा, रसाळ खिमा आणि गरमागरम भाकरी...यापेक्षा परफेक्ट कॉम्बिनेशन दुसरं कोणतं? 😍🔥फक्त वारसा मध्ये! ❤️📞 75070 87070📍...
12/06/2026

झणझणीत ठेचा, रसाळ खिमा आणि गरमागरम भाकरी...
यापेक्षा परफेक्ट कॉम्बिनेशन दुसरं कोणतं? 😍🔥
फक्त वारसा मध्ये! ❤️
📞 75070 87070
📍 पाषाण, पुणे

10/06/2026

"आयुष्यात तुला काय पाहिजे... Wealth की Money?" 🤔

आम्हाला मात्र हवंय एकच...
तुमच्या चेहऱ्यावरचं समाधान आणि मटणाच्या प्रत्येक घासानंतरचं "वाह!" ❤️🍖

बाकी सगळं मिळतं,
पण हॉटेल वारसाची चव मनात कायम राहते! 😋

🍗 वारसा स्पेशल चिकन थाळी 🍛चिकनप्रेमींसाठी खास मेजवानी! 😍अस्सल मराठमोळी चव, खमंग मसाले आणि स्वादिष्ट चिकनचा परिपूर्ण संगम...
08/06/2026

🍗 वारसा स्पेशल चिकन थाळी 🍛

चिकनप्रेमींसाठी खास मेजवानी! 😍

अस्सल मराठमोळी चव, खमंग मसाले आणि स्वादिष्ट चिकनचा परिपूर्ण संगम — फक्त वारसा येथे.

प्रत्येक घासात चव, समाधान आणि आनंद! ❤️

📍 NH4, पुणे-बंगळोर हायवे, पाषाण (सुतारवाडी), पुणे
📞 75070 87070

आजच भेट द्या आणि आपल्या कुटुंबासोबत स्वादिष्ट चिकन थाळीचा आनंद घ्या!

#वारसा FoodLovers PuneEats AuthenticTaste Warasa ChickenThali 🍗✨

🍽️ खिमा प्रेमींसाठी खास मेजवानी! 😍🔥अस्सल मसाल्यांचा सुगंध, घरगुती चवीचा स्पर्श आणि प्रत्येक घासात समाधान...वारसा स्पेशल ...
30/05/2026

🍽️ खिमा प्रेमींसाठी खास मेजवानी! 😍🔥
अस्सल मसाल्यांचा सुगंध, घरगुती चवीचा स्पर्श आणि प्रत्येक घासात समाधान...

वारसा स्पेशल चिकन खिमा थाळी म्हणजे खऱ्या चवीचा वारसा! ❤️
गरमागरम भाकरी, झणझणीत खिमा आणि सोबत चविष्ट साथीदार पदार्थ – एकदा खाल तर पुन्हा पुन्हा याल! 🤤

📍 NH4, पुणे-बंगळुरू हायवे, पाषाण (सुतारवाडी), पुणे
📞 75070 87070

MarathiFood FoodieLife PuneEats VarasaSpecial FoodLovers ChickenKheema TasteOfMaharashtra

🔥 झणझणीत रस्सा, गरम भाकरी आणि अस्सल चवीचा वारसा! 🍗❤️एकदा वरसाची चिकन रस्सा थाळी खाल्ली की पुन्हा पुन्हा यावंसंच वाटणार 😍...
26/05/2026

🔥 झणझणीत रस्सा, गरम भाकरी आणि अस्सल चवीचा वारसा! 🍗❤️
एकदा वरसाची चिकन रस्सा थाळी खाल्ली की पुन्हा पुन्हा यावंसंच वाटणार 😍

“झणझणीत रस्सा, अस्सल चवीचा वारसा!” ✨

📍 NH4, पुणे-बंगळोर हायवे, पाषाण (सुतारवाडी), पुणे
📞 75070 87070

PuneRestaurants FoodLovers AuthenticTaste मिसळनाहीतरवरसा चिकनरस्साथाळी अस्सलचव पुणेफूडी वरसा

🥗 साध्या जेवणातही असते खास चव…आणि प्रत्येक घासात घरचं प्रेम ❤️Varsa Restaurant ची खास स्पेशल शाकाहारी थाळी 😍गरमागरम पोळ्...
18/05/2026

🥗 साध्या जेवणातही असते खास चव…
आणि प्रत्येक घासात घरचं प्रेम ❤️

Varsa Restaurant ची खास स्पेशल शाकाहारी थाळी 😍
गरमागरम पोळ्या, चविष्ट भाज्या, आमटी-भात आणि अस्सल मराठमोळी चव 🤤

“परंपरेचा वारसा… चवीतून जपलेला” 🌿

घरघुती जेवणाचा आनंद घ्यायचा असेल, तर एकदा नक्की भेट द्या! 🙏

📍 पाषाण, पुणे
📞 ०७५०७०८७०८७

#वारसाहॉटेल #व्हेजथाळी #मराठमोळीचव #घरघुतीजेवण #पुणेफूडी

16/05/2026

🔥 झणझणीत मसाला, दमदार चव आणि वारसाची खास चिकन सुखा थाळी! 🍗
एकदा चव घेतली की मन पुन्हा पुन्हा इथेच येणार 😍
खवय्यांसाठी खास… “वारसाचा वारसा” ❤️

Varsa Restaurant
📍 Pashan, Pune
📞 07507087087

#चिकनसुखाथाळी #वारसाहॉटेल #झणझणीतचव #नॉनव्हेजप्रेमी #पुणेफूड

पांढरा रस्सा असा की,पहिल्याच घोटात मन जिंकील जसा! 🤍🔥मटणसोबतची परफेक्ट जोडी,वरसा मध्ये मिळते चवीची गोडी! 😋🍲एकदा टेस्ट करा...
13/05/2026

पांढरा रस्सा असा की,
पहिल्याच घोटात मन जिंकील जसा! 🤍🔥

मटणसोबतची परफेक्ट जोडी,
वरसा मध्ये मिळते चवीची गोडी! 😋🍲

एकदा टेस्ट करा खास,
पुन्हा पुन्हा याल वरसा पास! ❤️

📍 hotel Varsa
📞 +91 75070 87070

AuthenticTaste FoodieMood

Address

Varsa Restaurant, Pashan
Pune
411021

Telephone

+917507087070

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Hotel Varsa Pune posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Hotel

Send a message to Hotel Varsa Pune:

Shortcuts

Share

Category