25/08/2026
तव्यावर गरमागरम प्रॉन्स आले आणि मसाल्याचा सुगंध टेबलभर पसरला की… “फक्त एक डिश घेऊ” हा प्लॅन तिथंच बदलतो! 🦐🔥
जंजिराचा Prawns Tawa म्हणजे मस्त मुरलेला मसाला, तव्यावरची खरपूस चव आणि प्रत्येक घासानंतर अजून थोडं खावंसं वाटणारं समाधान. ❤️
आणि सध्या जंजिरामध्ये Independence Fortnight Prawns Special सुरू आहे - तब्बल 15 प्रकारच्या प्रॉन्स डिशेस, फक्त 31 ऑगस्टपर्यंत.
म्हणून ही रील फक्त save करून ठेवू नका…
आजचा seafood plan जंजिरात करा आणि आपल्या आवडत्या प्रॉन्स डिशेस स्वतः चाखा!
📍 Janjira Seafood Restaurant, Navi Peth, Sadashiv Peth, Pune – 411030
(Janjira Seafood Restaurant, Prawns Tawa Pune, Prawns Special Pune, Best Prawns in Pune, Seafood Restaurant Pune, Best Seafood Pune, Prawns Lovers Pune, Authentic Seafood Pune, Seafood in Navi Peth, Sadashiv Peth Restaurants, Coastal Food Pune, Pune Foodies)