Yatharth Vaibhav Resort

Yatharth Vaibhav Resort surrounded with mountains & dam water touch Yatharth Vaibhav Resort .

 #गुगल_वर_आपल्या_यथार्थ_वैभव_बद्दल  #लोकांसाठी_काय_लिहत_आहेत_नुकतीच #येऊन_गेलेली_पाहुणे_मंडळी 😘🥰😍😁
01/06/2026

#गुगल_वर_आपल्या_यथार्थ_वैभव_बद्दल #लोकांसाठी_काय_लिहत_आहेत_नुकतीच
#येऊन_गेलेली_पाहुणे_मंडळी 😘🥰😍😁

  Of our Happy Guest Mr . Veer sir 😀😘🥰😍
01/06/2026

Of our Happy Guest Mr . Veer sir 😀😘🥰😍

✨ काजव्यांचा नृत्य सोहळा – वेल्हा ✨“तोरणा किल्ल्याच्या भव्य सावलीत सूर्य मावळतो…आणि सुरू होते एक जादुई गोष्ट.”🌌 “वेल्हया...
27/05/2026

✨ काजव्यांचा नृत्य सोहळा – वेल्हा ✨
“तोरणा किल्ल्याच्या भव्य सावलीत सूर्य मावळतो…
आणि सुरू होते एक जादुई गोष्ट.”
🌌 “वेल्हयाच्या , *यथार्थ वैभव* च्या भोवतालच्या दाट झाडीत … हजारो लुकलुकणारे दिवे जिवंत होतात.”
✨ “निसर्गाने सजवलेली स्वतःची फेरी लाईट्स…
हा आहे मंत्रमुग्ध करणारा काजवा महोत्सव.”
🌳 “या अविस्मरणीय रात्रीचा भाग बना…
जिथे शांतता बोलते… आणि प्रकाश नाचतो.”
“मुक्कामाला , दिवसाच्या सहलीला या आणि आयुष्यभर लक्षात राहतील असे क्षण वेचून घ्या ”

काजव्यांचे झगमगते जग बघण्याचा वर्षातील एकमेव संधीचा नक्की अनुभव घ्या ☺️

*यथार्थ वैभव रिसॉर्ट* 🏡🌴
9822085939/8788140177

25/05/2026

ोत्सव 🥭
जेथे सर्व #गावरान_चुलीवरच्या_मेनू बरोबर जेवणात,
ुरीचा बेत असतो .
#पुण्याजवळ_तासाच्या_अंतरावर , #वेल्हयाला असेही एक_रिसॉर्ट_आहे ,
जेथे हिरवाकंच_निसर्ग , हवेत थंडावा आहे .
जेथे आरामात टेबल_खुर्चीवर_बसून जेवायला मिळते .
जेथे पाहुण्यांसारखा आग्रहाचे प्रेमाचे आदरातिथ्य मिळते .
जेथे चविष्ट , गरमागरम जेवण करत बोटं चाटण्याचे स्वर्गसुख आहे .
जेथे गावाकडच्या मातीचा सुगंध व प्रेम आहे .
जेथे गर्दी नाही , गोंधळ नाही , पाहुण्यांच्या गाड्या व्यतिरिक्त गाडीही नाही .
जेथे प्रदूषण मुक्त वातावरण व भरपूर ऑक्सिजन आहे .
जेथे डोंगरांच्या मधोमध व तोरणा किल्ल्याच्या समोर राहण्याचा आनंद आहे .
धरणाच्या पाण्यात खेळत, सूर्यास्त बघण्याचा अविस्मरणीय अनुभव आहे .

जेथे पोहण्याचा तलाव , रेन डान्स , बॉक्स क्रिकेट , धन्यष्यबाण , कॅरम , कारावके संगीत , ब्याट बिंटन , अश्या अनेक मनोरंजनाची व्यवस्था आहे .

जेथे एक दिवसाची सहल , नाष्टा , जेवण , हाय टी सह

25/05/2026

आला रे आला , पाऊस आला 💦😁

22/05/2026

#मान्यवर_पाहुण्यांची_बोलकी_प्रतिक्रिया 🤗🙏
हापूस आमरस पुरीला १०० पैकी १०० गुण 😘

✨ आमचा एक रात्रीचा मुक्काम अप्रतिम होता—शांत परिसर, सुंदर निसर्गदृश्ये आणि आरामदायी सोयींनी तो अविस्मरणीय झाला.
🌿 पाण्याच्या जवळचे ठिकाण, हिरवीगार बागा, झाडांनी वेढलेले वातावरण आणि राजगड चे दर्शन म्हणजे निसर्गाच्या कुशीत असल्यासारखे वाटले.
🍴 अस्सल महाराष्ट्रीयन जेवण अप्रतिम होते —आमरस महोत्सवात अमर्याद पुरी, गरम भाकरी, चपात्या, कढी आणि खिचडी, सगळे स्वतः मालकांनी प्रेमाने वाढले. बसल्या जागी वाढतात ते.. निवांत जेवता येतं... हवं ते मागून घेता येतं..
🏏 झोपाळा, झुला, बॅडमिंटन, पोहणे आणि प्रशस्त जागा!
❤️ स्वच्छता, आदरातिथ्य आणि मनापासून केलेली काळजी यामुळे हा सहलीचा अनुभव खरोखरच संस्मरणीय झाला—किंमतीपेक्षा जास्त मूल्य, नक्कीच शिफारस करावी अशी जागा!

#यथार्थ_वैभव_रिसॉर्ट 🏡🌴

10/05/2026

ोत्सव 🥭
जेथे सर्व #गावरान_चुलीवरच्या_मेनू बरोबर जेवणात,
ुरीचा बेत असतो .
#पुण्याजवळ_तासाच्या_अंतरावर , #वेल्हयाला असेही िसॉर्ट_आहे ,
जेथे #हिरवाकंच_निसर्ग , हवेत #थंडावा आहे .
जेथे आरामात #टेबल_खुर्चीवर_बसून जेवायला मिळते .
जेथे #पाहुण्यांसारखा आग्रहाचे प्रेमाचे #आदरातिथ्य मिळते .
जेथे #चविष्ट , गरमागरम जेवण करत बोटं चाटण्याचे स्वर्गसुख आहे .
जेथे गावाकडच्या मातीचा सुगंध व प्रेम आहे .
जेथे #गर्दी नाही , #गोंधळ नाही , पाहुण्यांच्या गाड्या व्यतिरिक्त गाडीही नाही .
जेथे #प्रदूषण मुक्त वातावरण व भरपूर #ऑक्सिजन आहे .
जेथे #डोंगरांच्या मधोमध व तोरणा किल्ल्याच्या समोर राहण्याचा आनंद आहे .
#धरणाच्या पाण्यात खेळत, सूर्यास्त बघण्याचा अविस्मरणीय अनुभव आहे .

#जेथे पोहण्याचा तलाव , रेन डान्स , बॉक्स क्रिकेट , धन्यष्यबाण , कॅरम , कारावके संगीत , ब्याट बिंटन , अश्या अनेक मनोरंजनाची व्यवस्था आहे .

जेथे एक दिवसाची सहल , नाष्टा , जेवण , हाय टी सह #रु_800 पासून ,

मुक्कामाची प्याकेजेस , सर्व जेवनखाण , नाष्टा , हाय टी सह पुढील प्रमाणे :
ग्रुप साठी #रु_1500 प्रति व्यक्ती पासून पुढे ,
ाठी #रु_4000 पुढे प्याकेज सुरू आहेत .

प्रशस्त जांभा चिरा मधील , #फॅमिली_कॉटेजेस , #प्रशस्त_बंगलो राहण्यासाठी उपलब्द्ध आहेत .

#कौटुंबिक_सहली , #कॉर्पोरेट पार्टया , मुलांच्या #सहली , गेट टू गेदर व छोट्या मोठ्या #कार्यक्रमासाठी उत्तम ठिकाण .

पूर्ण माहिती साठी :
#यथार्थ_वैभव_रिसॉर्ट.. 🏡🌴
व्हाट्स अप - 087881 40177
फोन - 9822085939 .

10/05/2026

#हापूस_आमरस_महोत्सव 🥭
जेथे सर्व #गावरान_चुलीवरच्या_मेनू बरोबर जेवणात,
ुरीचा बेत असतो .
#पुण्याजवळ_तासाच्या_अंतरावर , #वेल्हयाला असेही िसॉर्ट_आहे ,
जेथे #हिरवाकंच_निसर्ग , हवेत #थंडावा आहे .
जेथे सर्व #स्वयंपाक_चुलीवर केला जातो .
जेथे आरामात #टेबल_खुर्चीवर_बसून जेवायला मिळते .
जेथे #पाहुण्यांसारखा आग्रहाचे प्रेमाचे #आदरातिथ्य मिळते .
जेथे #चविष्ट , गरमागरम जेवण करत बोटं चाटण्याचे स्वर्गसुख आहे .
जेथे गावाकडच्या मातीचा सुगंध व प्रेम आहे .
जेथे #गर्दी नाही , #गोंधळ नाही , पाहुण्यांच्या गाड्या व्यतिरिक्त गाडीही नाही .
जेथे #प्रदूषण मुक्त वातावरण व भरपूर #ऑक्सिजन आहे .
जेथे #डोंगरांच्या मधोमध व तोरणा किल्ल्याच्या समोर राहण्याचा आनंद आहे .
#धरणाच्या पाण्यात खेळत, सूर्यास्त बघण्याचा अविस्मरणीय अनुभव आहे .

#जेथे पोहण्याचा तलाव , रेन डान्स , बॉक्स क्रिकेट , धन्यष्यबाण , कॅरम , कारावके संगीत , ब्याट बिंटन , अश्या अनेक मनोरंजनाची व्यवस्था आहे .

जेथे एक दिवसाची सहल , नाष्टा , जेवण , हाय टी सह #रु_800 पासून ,

मुक्कामाची प्याकेजेस , सर्व जेवनखाण , नाष्टा , हाय टी सह पुढील प्रमाणे :
ग्रुप साठी #रु_1500 प्रति व्यक्ती पासून पुढे ,
ाठी रु_4000 पुढे प्याकेज सुरू आहेत .

प्रशस्त जांभा चिरा मधील , फॅमिली कॉटेजेस , बंगलो राहण्यासाठी उपलब्द्ध आहेत .

#कौटुंबिक_सहली , #कॉर्पोरेट पार्टया , मुलांच्या #सहली , गेट टू गेदर व छोट्या मोठ्या #कार्यक्रमासाठी उत्तम ठिकाण .

पूर्ण माहिती साठी :
#यथार्थ_वैभव_रिसॉर्ट.. 🏡🌴
व्हाट्स अप - 087881 40177
फोन - 9822085939 .

10/05/2026

ोत्सव 🥭
जेथे सर्व #गावरान_चुलीवरच्या_मेनू बरोबर जेवणात,
ुरीचा बेत असतो .
#पुण्याजवळ_तासाच्या_अंतरावर , #वेल्हयाला असेही िसॉर्ट_आहे ,
जेथे #हिरवाकंच_निसर्ग , हवेत #थंडावा आहे .
जेथे सर्व #प्रदूषण_मुक्त हवा आहे .
जेथे आरामात #टेबल_खुर्चीवर_बसून जेवायला मिळते .
जेथे #पाहुण्यांसारखा आग्रहाचे प्रेमाचे #आदरातिथ्य मिळते .
जेथे #चविष्ट , गरमागरम जेवण करत बोटं चाटण्याचे स्वर्गसुख आहे .
जेथे गावाकडच्या मातीचा सुगंध व प्रेम आहे .
जेथे #गर्दी नाही , #गोंधळ नाही , पाहुण्यांच्या गाड्या व्यतिरिक्त गाडीही नाही .
जेथे #प्रदूषण मुक्त वातावरण व भरपूर #ऑक्सिजन आहे .
जेथे #डोंगरांच्या मधोमध व तोरणा किल्ल्याच्या समोर राहण्याचा आनंद आहे .
#धरणाच्या पाण्यात खेळत, सूर्यास्त बघण्याचा अविस्मरणीय अनुभव आहे .

#जेथे पोहण्याचा तलाव , रेन डान्स , बॉक्स क्रिकेट , धन्यष्यबाण , कॅरम , कारावके संगीत , ब्याट बिंटन , अश्या अनेक मनोरंजनाची व्यवस्था आहे .

जेथे एक दिवसाची सहल , नाष्टा , जेवण , हाय टी सह #रु_800 पासून ,

मुक्कामाची प्याकेजेस , सर्व जेवनखाण , नाष्टा , हाय टी सह पुढील प्रमाणे :
ग्रुप साठी #रु_1500 प्रति व्यक्ती पासून पुढे ,
ाठी रु_4000 पुढे प्याकेज सुरू आहेत .

प्रशस्त जांभा चिरा मधील , #फॅमिली_कॉटेजेस , #प्रशस्त_बंगलो राहण्यासाठी उपलब्द्ध आहेत .

#कौटुंबिक_सहली , #कॉर्पोरेट पार्टया , मुलांच्या #सहली , गेट टू गेदर व छोट्या मोठ्या #कार्यक्रमासाठी उत्तम ठिकाण .

पूर्ण माहिती साठी :
#यथार्थ_वैभव_रिसॉर्ट.. 🏡🌴
व्हाट्स अप - 087881 40177
फोन - 9822085939

Address

Panshet Velhe Road
Pune
412212

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Yatharth Vaibhav Resort posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category