Bhagyashree Vada

Bhagyashree Vada Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Bhagyashree Vada, Hotel, Sada Shiv Road, Pune.

14/03/2026

वड्याचा घास = मूड फ्रेश खास्

🌟 या दिवाळीत आनंदाचा प्रकाश, 💫 प्रेमाचा सुगंध,आणि एकत्रतेची ऊब तुमच्या घरात दरवळो! 🪔🏡✨🍽️ **भाग्यश्री बेस्ट वडा** तर्फे त...
27/10/2025

🌟 या दिवाळीत आनंदाचा प्रकाश, 💫 प्रेमाचा सुगंध,
आणि एकत्रतेची ऊब तुमच्या घरात दरवळो! 🪔🏡✨

🍽️ **भाग्यश्री बेस्ट वडा** तर्फे तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला
🎉 दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा! 🎆💛

📞96071 39951

15/10/2025

“अहो ऐका ना सोलापूरकरांनो

हा वडा फ्राय होतोय ना… तो काही साधा वडा नाही!
तो आहे भाग्यश्री बेस्ट वडा — सोलापूरचं प्राइड, आता आपल्या पुण्यात! 😍

उफ्फ… बाहेरून क्रिस्पी, आतून सॉफ्ट, त्या मसाल्याचा फ्लेवर, शेंगदाणा चटणी आणि लिंबू म्हणजे काय सांगू—
‘अगदी सोलापुरचा टच!’ 💛

आता भाग्यश्री चे वडे खाण्यासाठी सोलापूरला जाण्याची गरज नाही…
कारण ते आले आहेत इथेच — टिळक रोड, सीलाई चौक, गिरिजा हॉटेल जवळ 😍

जर तुम्ही वडा लव्हर असाल ना, तर पक्का एकदा try करा!
आणि हो, खाल्ल्यावर कमेंट मध्ये सांगा — ‘सोलापुरचा स्वाद पुण्यात जमलाय का?’ 😉✨

#भाग्यश्रीबेस्टवडा #सोलापूरचा_स्वाद #पुणेफूडिज #वडलव्हर #क्रिस्पीवडा #सोलापूरप्राइड

Address

Sada Shiv Road
Pune
411030

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bhagyashree Vada posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category