Hotel Durvankur

Call Directions Website Contact the hotel

Hotel Durvankur Hotel Durvankur belongs to Kelkar Udyog Samuha located at Ganapatipule, Ratnagiri. Hotel Durvankur,

24/10/2026

या सुट्टीत कुटुंबाला वेळ द्या आणि सुंदर आठवणी सोबत घेऊन जा! ❤️

for more information
HOTEL DURVANKUR
NEAR GANPATIPULE TEMPLE
Contact Us
+918080011176
[email protected]
Mandir Road, A/P. Ganpatipule Tal. Dist. Ratnagiri Pin-415622
www.hotelhoteldurvankur.in

आज (२० ऑक्टोबर) विजयादशमी अर्थात दसरा...हिंदू परंपरेनुसार, आश्विन शुक्ल दशमी या दिवशी विजयादशमी म्हणजे दसरा हा महत्त्वपू...
20/10/2026

आज (२० ऑक्टोबर) विजयादशमी अर्थात दसरा...

हिंदू परंपरेनुसार, आश्विन शुक्ल दशमी या दिवशी विजयादशमी म्हणजे दसरा हा महत्त्वपूर्ण सण... आश्विन शुद्ध प्रतिपदेला आदिशक्तीच्या नवरात्रोत्सवास सुरुवात होते. नऊ दिवस देवीची उपासना केल्यानंतर दहाव्या दिवशी विजयादशमी साजरी होते. प्राचीन काळापासून साजरा केला जाणारा या सणाचा दिवस सर्वोत्तम साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. या दिवशी शुभकार्याला प्रारंभ, सोने, जमीन, घर, वाहन याशिवाय विविध वस्तू खरेदी केल्या जातात.

श्री दुर्गादेवीने संपूर्ण विश्वाला त्रास देणाऱ्या महिषासुराचा, तर श्रीरामांनी रावणाचा वध याच दिवशी केला. त्यामुळे या दिवसाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. संध्याकाळी एकमेकांच्या घरी जाऊन आपट्याची पाने ‘सोनं’ म्हणून देऊन शुभेच्छा देण्याची जुनी प्रथा आहे, जी आजही कायम आहे.
अज्ञानावर ज्ञानाचा, दुष्ट प्रवृत्तीवर चांगल्या प्रवृत्तीने मिळविलेल्या विजयाचा हा दिवस आपणही उत्साहात साजरा करू या...
अनारोग्य, अज्ञान, समस्या, संकट या सर्व समस्यांचा नायनाट होवो, सर्वांवर सुख-समृद्धीचा वर्षाव होवो, हीच सदिच्छा...
'सोनं घ्या, सोन्यासारखं रहा...'

#दसरा #विजयादशमी #प्रभूश्रीराम #श्रीदुर्गामाता #शुभेच्छा #सोनं घ्या_सोन्यासारखं रहा

17/10/2026

🌴या दिवाळीत गणपतीपुळ्याची सफर होऊ द्या खास!

श्री गणेशाचं दर्शन, सुंदर समुद्रकिनारा, कुटुंबासोबत निवांत मुक्काम आणि अस्सल कोकणी चवींची मेजवानी! Hotel Durvankur मध्ये घ्या Pure Veg Family Stay चा आनंद आणि केळकर उद्योग समूहाच्या शुद्ध, चविष्ट कोकण प्रोडक्ट्सची खरेदी करा! मग वाट कसली पाहताय? आजच तुमचं बुकिंग करा आणि दिवाळीची सुट्टी बनवा अविस्मरणीय!

for more information
HOTEL DURVANKUR
NEAR GANPATIPULE TEMPLE
Contact Us
+918080011176
[email protected]
Mandir Road, A/P. Ganpatipule Tal. Dist. Ratnagiri Pin-415622
www.hotelhoteldurvankur.in


#कोकणभ्रमंती #गणपतीपुळे #दिवाळीसुट्टी

समुद्रकिनारा, प्राचीन कोकण आणि मालगुंडसह अनेक प्रसिद्ध पर्यटनस्थळांपासून सोयीस्कर अंतरावर असलेलं तुमचं हक्काचं ठिकाण! 📍क...
12/10/2026

समुद्रकिनारा, प्राचीन कोकण आणि मालगुंडसह अनेक प्रसिद्ध पर्यटनस्थळांपासून सोयीस्कर अंतरावर असलेलं तुमचं हक्काचं ठिकाण! 📍

कुटुंबासोबत निवांत मुक्काम
शुद्ध शाकाहारी जेवणाचा आनंद🌴🌊 Location असं की, फिरणं होईल Easy!

गणपतीपुळे फिरायला येताय? मग राहण्याची चिंता सोडा आणि निवडा हॉटेल दुर्वांकुर!

श्री गणेश मंदिर,
🌴 पर्यटनासाठी सोयीस्कर लोकेशन
✨ कोकणातील आठवणींना एक सुंदर सुरुवात!

तुमची कोकण ट्रिप बनवा अधिक आरामदायी आणि आनंददायी — Hotel Durvankur सोबत! ❤️

📞 बुकिंगसाठी संपर्क: 80800 51176
🌐 www.hoteldurvankur.in
📍 गणपती मंदिर रोड, गणपतीपुळे, रत्नागिरी – 415622
#माझंकोकण

10/10/2026

गणपतीपुळ्याची सफर करा अधिक खास!
गणपती मंदिर आणि समुद्रकिनाऱ्याच्या जवळच मिळवा स्वच्छ, आरामदायी Rooms, शांत वातावरण आणि स्वादिष्ट जेवणाचा मनसोक्त आस्वाद! 🌴✨
तुमचा मुक्काम, तुमच्या आठवणी आणि अनुभव… सगळंच खास! ❤️

for more information
HOTEL DURVANKUR
NEAR GANPATIPULE TEMPLE
Contact Us
+918080011176
[email protected]
Mandir Road, A/P. Ganpatipule Tal. Dist. Ratnagiri Pin-415622
www.hotelhoteldurvankur.in
#मुक्कामखास #गणपतीपुळे

गणपतीपुळ्याच्या सुंदर निसर्गात, मंदिर आणि समुद्रकिनाऱ्याजवळ शांत, स्वच्छ आणि कुटुंबासाठी खास मुक्कामाची सोय! आरामदायी खो...
02/10/2026

गणपतीपुळ्याच्या सुंदर निसर्गात, मंदिर आणि समुद्रकिनाऱ्याजवळ शांत, स्वच्छ आणि कुटुंबासाठी खास मुक्कामाची सोय!

आरामदायी खोल्या, प्रसन्न वातावरण आणि स्वादिष्ट Pure Veg जेवणाचा आस्वाद घ्यायचा असेल, तर तुमची पहिली पसंती — Hotel Durvankur, Ganpatipule!
📞 बुकिंगसाठी संपर्क: +91 80800 51176

#दुर्वांकुर #गणपतीपुळे #कोकण #गणपतीपुळे #गणपतीपुळेबीच #शांतमुक्काम #शाकाहारीजेवण

11/07/2026

🌿 दुर्वांकुर – तुमच्या जीवनाला देणारा आरामाचा नवा अनुभव! 🌿
स्वच्छता, दर्जेदार सेवा आणि घरगुती आपुलकी यांचा सुंदर संगम. तुमच्या प्रत्येक मुक्कामाला आरामदायी आणि संस्मरणीय बनवण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत.
#दुर्वांकुर #आरामदायीराहणी #आतिथ्यसेवा #महाराष्ट्रपर्यटन #स्वच्छताआणिसेवा #गुणवत्तेचीहमी #प्रवाससुखकर #हॉटेलदुर्वांकुर

10/07/2026

दुर्वांकुर – जिथे आधुनिक जीवनशैली आणि आरामदायी आयुष्याची सुंदर सांगड घालण्यात आली आहे. ✨

गणपतीपुळेजवळील शांत, स्वच्छ आणि कुटुंबवत्सल वातावरणात आपल्या मुक्कामाचा आनंद घ्या. उत्कृष्ट सुविधा, मनमिळाऊ आदरातिथ्य आणि घरच्यासारखी उबदार सेवा – यामुळे प्रत्येक प्रवास खास बनतो.

तुमच्या सुखद, निवांत आणि अविस्मरणीय मुक्कामासाठी – हॉटेल दुर्वांकुर तुमचे मनःपूर्वक स्वागत करते. 💚

📞 बुकिंगसाठी संपर्क: +91 80800 51176

#हॉटेलदुर्वांकुर #दुर्वांकुर #गणपतीपुळे #कोकणपर्यटन #महाराष्ट्रपर्यटन #आरामदायीराहणी #कौटुंबिकहॉटेल #आदरातिथ्य #निसर्गसौंदर्य #वीकेंडट्रिप #सुट्टीचाआनंद #शांतमुक्काम #गणपतीपुळेहॉटेल #कोकणसफर #प्रवास #मराठीपर्यटन

लाटांच्या मधुर गाजेसोबत आणि श्री गणपतीपुळे मंदिराच्या पवित्र वातावरणात आपल्या दिवसाची मंगल सुरुवात करा. 🌅✨हॉटेल दुर्वांक...
09/07/2026

लाटांच्या मधुर गाजेसोबत आणि श्री गणपतीपुळे मंदिराच्या पवित्र वातावरणात आपल्या दिवसाची मंगल सुरुवात करा. 🌅✨

हॉटेल दुर्वांकुर येथे मंदिरापासून अगदी जवळ शांत, आरामदायी आणि आनंददायी मुक्कामाचा अनुभव घ्या. धार्मिक यात्रा असो किंवा कुटुंबासोबतची सुट्टी – आमच्याकडे प्रत्येक क्षण अविस्मरणीय ठरतो.

श्रद्धेच्या अधिक जवळ, निसर्गाच्या अधिक सान्निध्यात... तुमच्या मुक्कामासाठी निवडा हॉटेल दुर्वांकुर. 💚

📞 बुकिंगसाठी संपर्क: +91 80800 51176

#दुर्वांकुर #गणपतीपुळे #महाराष्ट्रपर्यटन #कोकणपर्यटन #समुद्रकिनारा #धार्मिकपर्यटन #कौटुंबिकसहल #आरामदायीराहणी #वीकेंडगेटवे

Address

Ganpati Mandir Road, A/P. Ganpatipule Tal. Dist. Ratnagiri . Pin-415622
Ratnagiri
415622

Opening Hours

Monday 9am - 6am
Tuesday 9am - 6am
Wednesday 9am - 6am
Thursday 9am - 6am
Friday 9am - 6am
Saturday 9am - 6am
Sunday 9am - 6am

Telephone

+919422429381

Alerts

Be the first to know and let us send you an email when Hotel Durvankur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Hotel

Send a message to Hotel Durvankur:

Shortcuts

Share

Category