21/09/2026
मोदक, हा नुसता एक पदार्थ नाहीये तर महाराष्ट्रातल्या माणसांच्या भावनांशी जोडला गेलेला अविभाज्य भाग आहे, आणि गणपती मध्ये बाप्पाला मोदकाचा नैवेद्य ठेवणं आणि तेच मोदक हळूच गुडूप करणं म्हणजे शास्त्रच असतं.
त्यामुळे या उत्सवामध्ये बाप्पाला आजोळचे मोदक दाखवूया....
पत्ता शाहू चौक नगरपालिकेजवळ कुंभारवाडा रंगोली नर्सरी शेजारी सातारा.
मोबाईल नंबर - 9545251117
# aajol
[past present future reel, aajol satara, modak lovers, best misal in satara, satara foodies, shahu chowk satara, spicy misal, trending reels marathi, local food satara, ghar chi chav, food reel india, snack centre satara]