04/06/2026
आपले हेच प्रेम आम्हाला अधिक उत्तम सेवा आणि उत्कृष्ट चव आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सतत प्रेरणा देते 💐अशा समाधानी ग्राहकांसाठी आम्ही मनापासून आभारी आहोत आणि आपल्या सेवेसाठी आम्ही सदैव तत्पर आहोत 🙏🏻
अशा अविस्मरणीय अनुभवासाठी आजच भेट द्या - शाही कॅपिटल, सातारा 👌🏻